Abhangwani Tukobanchi ek anwayarth {Dilip Sonawane,Marathi,Paperback}
Abhangwani Tukobanchi ek anwayarth
अभंगवाणी तुकोबांची एक अन्वयार्थ –संत तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांचा मराठी मध्ये संपूर्ण विश्लेषण
लोकप्रबोधक संत तुकाराम महाराज यांची ‘अभंगगाथा’ म्हणजे मध्ययुगीन काळातील संत विचारांची श्रेष्ठ निर्मिती आहे.
“आपुलिया बळे नाही मी बोलत।
सखा भगवंत वाचा त्याची।।”
या अनुषंगाने कोणा एका अनामिक शक्तीने,
मनातल्या श्रध्देने आणि संत तुकारामांच्या प्रभावी अभंग चिंतन, मननातून ह्या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. म्हणून याच श्रध्दाभक्तीने मी ‘संत तुकाराम महाराज’ यांच्या चरणी ही शब्दफुले अर्पण करतो.असे लेखक आपल्या प्रस्थावाने मध्ये सांगत आहेत
– प्रा. दिलीप सुखदेव सोनवणे
Author – Prof.Dilip Sukhadev Sonawane
Publication- Snehprakash Prakashan
Language – Marathi
Peges -112
ISBIN NO -978-81-957379-0-1
Other Books
Reviews
There are no reviews yet.