आरोग्य नगरी स्मार्ट ॲप
- तुमच्या मोबाईलमधील जुने आरोग्य नगरी ॲप अनइन्स्टॉल (Delete) करण्याची गरज नाही.
- वरील बटणावरून नवीन APK फाईल डाउनलोड करून उघडल्यास मोबाईलवर थेट Update हा पर्याय येईल; त्यावर क्लिक करताच तुमचे ॲप नवीन व्हर्जनमध्ये अपडेट होईल.
"आरोग्य कर्मचाऱ्यांची डिजिटल साथ, सुलभ होईल प्रत्येक कामकाज!" — महाराष्ट्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी उपयुक्त सुविधा:
विभागातील ताज्या घडामोडी, टेक्स्ट पोस्ट आणि कामकाजाचे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ एकाच ठिकाणी.
आरोग्य विभागाची दर्जेदार रजिस्टर्स माफक दरात थेट ॲपवरून ऑर्डर करून घरपोच मिळवा.
तुमची आवश्यक ऑनलाइन कामे 'आरोग्यनगरी टीम'कडून अल्प शुल्कात व खात्रीशीर पूर्ण करून घ्या.
संगणकाशिवाय मोबाईलवर फॉर्म भरून मासिक अहवाल व अर्ज कॉम्प्युटराईज्ड PDF मध्ये तयार करा.
दैनंदिन कामकाजाचे कोरे रिपोर्ट फॉरमॅट्स PDF, Excel आणि Word स्वरूपात सहज डाउनलोड करा.
विभागाशी निगडित सर्व महत्त्वाचे शासन निर्णय एका क्लिकवर वाचा आणि डाउनलोड करा.
आरोग्य व आस्थापना विषयक अचूक हिशोबांसाठी तब्बल १४ प्रकारचे विशेष कॅल्क्युलेटर्स.
सर्व महिन्यांचे कॅलेंडर, वार आणि प्रत्येक तारखेच्या दिनविशेषांची संपूर्ण माहिती.
महिन्यानुसार येणारे सर्व आरोग्य दिन आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती एका क्लिकवर वाचा.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील संपूर्ण वर्षाच्या शासकीय सुट्ट्यांची अद्ययावत यादी.
Venuai.com ऑनलाइन स्टोअरवरील सर्व उपयुक्त पुस्तके थेट वेबसाइटवरून ऑर्डर करण्याची सोय.
ॲपमधील सर्व सुविधांचा प्रभावी वापर कसा करावा याचे सखोल मार्गदर्शन करणारे शैक्षणिक व्हिडिओ.