SukhSindhu {Marathi,paperback,Prof.Dilip.S.Sonawane}
‘सुखसिंधु ‘ SukhSindhu जुन्या काळातील तत्वनिष्ठ शिक्षक कै.सुखदेव पांडुरंग सोनवणे यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकणार चरित्र ग्रंथ प्रा.दिलीप सोनवणे यांनी लिहिला आहे.हा चरित्र ग्रंथ कुटुंब संस्थेचा आदर्श सांगणारा ग्रंथ आहे.एक ज्ञानप्रेमी ,चरित्रसंपन्न,समाजसेवीवृत्तीच्या शिक्षक व्यक्तिमत्वाच्या हृदयस्पर्शी आठवणी सांगताना ‘जसे घडले तसे लिहिले’ हे लेखन सूत्र जपले आहे.सुख हि संकल्पना मानण्यात आहे आणि पालकांनी पाल्यावर कसे संस्कार करावेत याच उत्तम मार्गदर्शन हा ग्रंथ करतो .
‘Sukhsindhu’ Charitra Granth is written by Prof. Dilip Sonwane which will shed light on the life story of late Sukhdev Pandurang Sonwane, a philosophical teacher of old times. Happiness is considered to be a concept and this book provides excellent guidance on how parents should nurture their children.
- Author- Prof.Dilip Sukhadev Sonawane
- Language – Marathi
- Type – Biography
- Publicaion – Snehprakash Prakashan
- ISBN NO – 978-81-950874-2-2
Reviews
There are no reviews yet.