Atalji (Marathi Paperback,Sarang Darshane )

Original price was: ₹600.00.Current price is: ₹599.00.

  • Name-Atalji
  • Publication-Rajhans Prakashan
  • Author-Sarang Darshane
  • ISBN-9789386628176

Availability: 1 in stock

ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची…. कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची….

समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची… सत्ता सेवेसाठी असते,

हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची… हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या उदारहृदयी राष्ट्रवाद्याची….

कहाणी संघर्षाची आणि साफल्याची…

कहाणी अटलजींची आणि

भारताच्या विशाल राजकीय पटाची…

Weight 600 g

You may also like…

× Whats app