Upara (Marathi, Paperback, Laxman Mane)
‘जे जगलो, जे भोगलं. अनुभवलं, पाहिलं, ते तसंच लिहीत गेलो. पुन्हा एकदा तेच जगणं जगत गेलो.
‘पिढ्यान्पिढ्या बिऱ्हाड पाठीवर घेऊन गाढवाचं जिणं जगणाऱ्या मंडळींच्या वेदना, हे पुस्तक वाचून, समाज समजावून घेऊ शकला तरी खूप झालं. ‘