Steel Frame Te Mi Tumhi by Faruk Naikwade

325.00

Steel Frame Te Mi Tumhi by Faruk Naikwade

Author – Faruk Naikwade

Publication – Rashtrachetana Prakashan

Language – Marathi

Availability: 5 in stock

Steel Frame Te Mi Tumhi by Faruk Naikwade

स्टील फ्रेमहे पुस्तक स्पर्धा परीक्षांचा धर्मग्रंथसिद्ध झाले आहे. आज राज्यात अभ्यास सुरू करताना प्रत्येक विद्यार्थी स्टील फ्रेमवाचून मगच पुढची तयारी करतो. महाराष्ट्रातील तरुण मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षांना बसायचे प्रमाणसुद्धा वाढले आहे व अनेक विद्यार्थी या परीक्षांत यश मिळवू लागले आहेत. विशेष करून नागरी सेवा परीक्षेविषयी मोठी जागरुकता निर्माण झाली आहे. याचे श्रेय या पुस्तकाला जाते. स्टील फ्रेमनंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अनेक नवी पुस्तके आली. पण त्यात बरीचशी स्टील फ्रेमची नक्कल करणारी होती. साहित्यक्षेत्रात स्टील फ्रेमने नवा प्रवाह निर्माण केला. स्टील फ्रेमया पुस्तकाने एका चळवळीचे काम केले आहे.

Weight 400 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

× Whats app