The Monk Who Sold His Ferrari by Robin Sharma ( Marathi Edition)

Original price was: ₹275.00.Current price is: ₹260.00.

प्रस्तुत पुस्तकात एक अनोखी आणि सर्वस्वी वेगळी अशी प्रेरणादायी कथा असून त्यातील आशयाची बांधणी रॉबीन शर्मा यांनी अतिशय काळजीपूर्वक व प्रगल्भतेने केली आहे.

  • Author -Robin Sharma
  • Publication- Jaico Books
  • Pages -183
  • ISBN-9788179925270

 

Availability: 2 in stock

The Monk Who Sold His Ferrari by Robin Sharma ( Marathi Edition)

संन्याशी ज्याने आपली संपत्ती विकली

तुमची स्वप्नपूर्ती करणारी आणि भाग्योदयाकडे नेणारी प्रभावी दंतकथा

करोडपती लोकांच्या यशामागच्या कहाणीच्या रहस्याचे अत्यंत प्रभावी कथन

गेली वीस वर्ष अक्षरशः दंतकथा बनलेले नेतृत्व गुरू रॉबीनशर्मा यांची विचारसरणी, अनेक सीईओ

विश्वविख्यात अब्जाधीश, व्यावसायिक सुपरस्टार खेळाडू, संगीतकार-कलावंत तसेच फाँर्म्युन सह

जवळजवळ १०० कंपन्यांना आणि तेथील सीईओ अधिकारी वर्गाला सखोल मार्गदर्शन करीत नवनव्या दिशा व दृष्टी दर्शवत आहेत. प्रस्तुत पुस्तकाच्या वाचनातून तुमचे अवघे आयुष्य आमूलाग्रपणे बदलत जाईल. अर्थात आजवर अनेकांनी यात प्रतिपादन केलेली तत्वे व विचारसरणी प्रत्यक्षात अंगीकारली आणि आता ते अतिशय सखोल, समृद्ध जीवन जगत आहेत.

प्रस्तुत पुस्तकात एक अनोखी आणि सर्वस्वी वेगळी अशी प्रेरणादायी कथा असून त्यातील आशयाची बांधणी रॉबीन शर्मा यांनी अतिशय काळजीपूर्वक व प्रगल्भतेने केली आहे. या पुस्तकाद्वारे तुम्हाला खाली निर्देश केलेल्या काही नव्या दिशांचा शोध लागेल. उदा:

# महान प्रभुती यांचे आचार-विचार व जीवनशैली नेमकी कशी असते

• प्रतिभाशाली व प्रभावी गुणसंपदा कशी संपादन करावी • तुमच्या कार्यक्षेत्रात रोजच्या रोज सृजशीलता कशी वाढवावी

• कंपनीला यशोशिखरावर नेण्यासाठी नवनव्या दिशा व दृष्टी • पारंपरिक मानसिकता बदलून अजिंक्याची विचारधारेचे सूचन

The Monk Who Sold His Ferrari by Robin Sharma
Weight 185 g
Dimensions 21.5 × 13.5 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

You may also like…

× Whats app