TCS Pattern Question Paper Vargikaran va Vishleshan हे Bee Publication द्वारे प्रकाशित पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आदर्श मार्गदर्शक आहे. Ram Vyas आणि Ajay Gund यांच्या लेखनातून अभ्यासकांना मिळतो एक सखोल विश्लेषण आणि स्पष्ट वर्गीकरण — जे IBPS, तलाठी भरती, पोलीस भरती, वनसेवा आणि जलसंपदा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
पुस्तका विषयी सर्व साधारण माहिती :
- नाव – TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण ( TCS Pattern Question Paper Vargikaran va Vishleshan )
- संपादक – अजितकुमार (Ajitkumar)
- लेखक – राम व्यास , अजय गुंड
- प्रकाशन – Bee Publication
- आवृत्ती – Edition – 2025 Latest edition
- एकूण पाने – 1248 pages
- वजन – 2 किलो 65 ग्राम
- आकार (Dimensions ) – L .28 cm ,W. 21 cm , H.5 cm
विषयानुसार प्रश्नपत्रिका :
- गणित बुद्धिमापन प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण
- मराठी ग्रामर प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण
- इंग्रजी ग्रामर प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण
- सामान्यज्ञान प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण
-
वरील विषयानुसार प्रश्नपत्रिकांचा यात समावेश आहे
परीक्षा नुसार प्रश्नपत्रिका :
- TCS कंपनीने आतापर्यंत घेतलेल्या सर्व परीक्षा प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. आणि खाली दिलेल्या नवीन लेटेस्ट स्पर्धा परीक्षा व सरळ सेवा भरतीतील प्रश्नपत्रिकांचाही समावेश यात केलेला आहे त्या खालील प्रमाणे आहेत.
- तलाठी भरतीच्या सर्व 57 प्रश्नपत्रिकांचा समावेश 2025 सहित
- DMER वैद्यकीय शिक्षण व संशोधन
- लेखा व कोषागार
- अंगणवाडी सेविका मार्च 2025
- महिला व बालविकास फेब्रुवारी 2025
- समाज कल्याण विभाग मार्च 2025
- BMC कार्यकारी सहाय्यक व क्लर्क परीक्षा डिसेंबर 2024
- BMC कर निर्धारण व संकलन
- जलसंपदा विभाग
- कालवा निरीक्षक
- न्याय सहाय्यक
- वैज्ञानिक प्रयोगशाळा
- या सर्व परीक्षांचा झालेल्या प्रश्नपत्रिकांचा नव्याने समावेश त्या पुस्तकात केलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.