स्वामी म्हणजे थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित श्री.रणजीत देसाई यांनी लिहिलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. स्वामी या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे .थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तुत्व आणि त्यांचे वैयक्तिक जीवन याचे अतिशय प्रभावी चित्रण स्वामी या कादंबरीत केले आहे.कादंबरीतील माधवराव, रमाबाई आणि राघोबदादा यांच्या व्यक्तिरेखा अतिशय उठावदार आहेत.लेखन शैलीतील रसांचा हि कादंबरी एक उत्कृष उदाहरण आहे.सर्वांनी अवश्य वाचावी अशी हि कादंबरी आहे.
Swami (Paparback, Marathi, Ranjit Desai)
₹270.00
Name – Swami (स्वामी)
Author – Ranjit Desai
Publication – Mehata Publishing House
ISBN -9788177666441
Type -Historical Marathi novels
Availability: 1 in stock
Related products
-
Raktalleli Angathi ( Marathi, Paperback, Gurunath Naik )
₹150.00Original price was: ₹150.00.₹130.00Current price is: ₹130.00.Add to basketRated 0 out of 5 -
Cabaret dancer ( Marathi, Paperback, Gurunath Naik )
₹200.00Original price was: ₹200.00.₹189.00Current price is: ₹189.00.Add to basketRated 0 out of 5 -
Vichitra Pavale ( Marathi, Paperback, Gurunath Naik )
₹250.00Original price was: ₹250.00.₹230.00Current price is: ₹230.00.Add to basketRated 0 out of 5 -
Bhramist Sundari ( Marathi, Paperback, Gurunath Naik )
₹250.00Original price was: ₹250.00.₹230.00Current price is: ₹230.00.Add to basketRated 0 out of 5