Satyacha Shodh by OSHO in Marathi

175.00

Satyacha Shodh by OSHO

  • Author – Rajneesh OSHO
  • Translator – Pushppa Thakkar
  • Prakashan – Saket Prakashan
  • Language – Marathi

 

Availability: 1 in stock

Satyacha Shodh by OSHO in Marathi

सत्य असले तर स्वतःच्या आतमध्ये आहे. त्यामुळे इतर कोणाकडे मागून ते मिळणार नाही. सत्य कुठून शिकूनही घेता येत नाही. कारण आपण जे काही शिकत असतो ते बाहेरून शिकत असतो. आपण जे मागत असतो ते बाहेरून मागत असतो. सत्याला वाचूनही समजून घेता येत नाही. कारण आपण जे काही वाचतो ते बाहेरून वाचत असतो.

सत्य असते आपल्या अंतरंगात ना त्याला वाचायचे आहे ना मागायचे आहे, ना कोणाकडून शिकायचे आहे – त्याला खोदून काढायचे आहे. त्या जमिनीला खोदायचे आहे, जिथे आपण उभे आहोत, तर ते खजिने प्राप्त होतील, जे सत्याचे खजिने आहेत.

ओशो पुस्तकातील काही मुख्य विषय :

  • खरी, वास्तविक स्वतंत्रता काय आहे?
  • शून्य हे पूर्णत्वाचे द्वार आहे.
  • जीवन एक स्वप्न आहे का?
  • संयमाचा अर्थ काय ?

सत्याचा शोध  या विषयावर जुनागढ मध्ये झालेल्या प्रवचनमाले अंतर्गत ओशोनी दिलेली पाच प्रवचने यात दिलेली आहेत.

  • प्रवचन पहिले : पारतंत्र्यापासून सत्याच्या दिशेने
  • प्रवचन दुसरे : भ्रमापासून सत्याच्या दिशेने
  • प्रवचन तिसरे : श्रद्धेपासून सत्याच्या दिशेने
  • प्रवचन चौथे : स्वप्नापासून सत्याच्या दिशेने
  • प्रवचन पाचवे : शून्याकडून सत्याच्या दिशेने
  • Satyacha Shodh by OSHO in Marathi
Weight 200 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

× Whats app