Venuai.com

Sale!

Mazya Ayushachi Pane by Meeran Chadha Borwankar

Original price was: ₹199.00.Current price is: ₹125.00.

Mazya Ayushachi Pane

Author –Meeran Chadha Borwankar

Prakashan -Vishwakarma Publication

 

Availability: 5 in stock

Estimated delivery dates: Monday 26. October - Wednesday 28. October
Wishlist Compare

Mazya Ayushachi Pane by Meeran Chadha Borwankar

महाराष्ट्राच्या ‘आयपीएस‘ अधिकारी मीरा चट्टा बोरवणकर यांच्याकडे तरुण मुली आणि महिला ह्यांना सांगण्यासाठी एक कथा आहे. ही कथा महत्वाची, प्रामाणिक आणि खूपच प्रसंगोचित आहे. आपली स्वप्नं साकार होताना बघणाऱ्या | आणि समृद्ध जीवन व्यतीत करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक तरुणीनं ही कथा वाचायलाच हवी.

ही कथा आहे, पंजाबच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होऊन पुरुषांचं वर्चस्व असलेल्या पोलीस खात्यात टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या एका मुलीची. ती फक्त प्रयत्नच करीत राहिली, की तिची भरभराटही झाली ?

Weight 125 g
Shopping Basket