Mahamanav & mahatma gandhi aani dr.ambedkar sangarsh ani samnvay combo set

Original price was: ₹900.00.Current price is: ₹720.00.

Availability: 3 in stock

“डॉ. भीमराव रामजी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी व विजयी जीवनयात्रा म्हणजे एका जन्मजात, स्वयंभू, बुध्दिमान, कर्तृत्ववान आणि थोर विचारवंत अशा महामानवाची जनकल्याणकारी, राष्ट्रहितकारी, अवघ्या मानवतेच्या भल्याची, नि:स्वार्थ त्यागाची आणि सार्थक समर्पणाची जीवनयात्रा होती. ते अखेरपर्यंत आपल्या जीवितकार्यात मनापासून रममाण होते. म्हणूनच डॉ.आंबेडकरांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाने एलएल.डी. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले; भारतातील हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मानाची पदवी देऊन गौरविले • आणि भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार मरणोत्तर देऊन गौरविले. खरोखर, डॉ. भीमराव रामजी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वार्थाने महामानवच होते!”

Weight 800 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

× Whats app