Ikigai:The Japanese secret to a long and happy life by Hector Garcia, Francesc Miralles in Marathi
जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.
* शारीरिक स्वास्थ्यासाठी ८० टक्क्यांचं रहस्य.
* उत्साही शरीर, उत्साही मन.
* तणावाचा फायदा घेण्याची कला.
•स्टीव्ह जॉब्स यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम.
* लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी.
* तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.




