TCS IBPS Fast Revision Krushishastra Notes
संपूर्ण कृषी तांत्रिक अभ्यासक्रम सह
खालील पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त :
- कृषी सेवक
- कृषी सहाय्यक
- कृषी विस्तार अधिकारी
- कृषी अधिकारी
- ग्रामसेवक
- पशुधन पर्यवेक्षक
पुस्तकाची वैशिष्टे –
- ग्रामसेवक ,कृषी सेवक / कृषी सहाय्यक ,पशुधन पर्यवेक्षक ,कृषी विस्तार अधिकारी,कृषी अधिकारी इ.कृषी विभागाचे 2012 ते 2022 पर्यंतच्या ऑफलाईन व ऑनलाईन झालेल्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण करून नोट्स बनवून यात दिलेल्या आहेत.
- 2023 मध्ये कृषी विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या TCS व IBPS ऑनलाईन परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त असे ni पुस्तक
Reviews
There are no reviews yet.