मराठी व्याकरणातील अंतिम शब्द
- वर्णमाला, संधी, शब्दांच्या जाती, प्रयोग, समास अशा व्याकरणाच्या सर्व मूलभूत घटकांचे सोप्या भाषेत सोदाहरण स्पष्टीकरण
- वृत्ते, अलंकार, लेखन विषयक नियम, विरामचिन्हे अशा भाषा विषयक घटकांचा सविस्तर अभ्यास आणि भरपूर उदाहरणे
- सरावासाठी स्वयंअध्ययन प्रश्न, त्यातील प्रश्नांची उत्तरे आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त अधिक प्रश्नोत्तरे
- स्पर्धा परीक्षेला उपयुक्त निबंध लेखन, सारांश लेखन, भाषांतर तसेच पत्रलेखन, गद्य आकलन अशा विविध लेखन प्रकारांचे सविस्तर मार्गदर्शन
- परीक्षेच्या दृष्टीने अतिसंभाव्या प्रश्नासाठी अधिक उपयुक्त माहिती आणि व्याकरणकरांनी केलेल्या विविध व्याख्यांचा समावेश
Sugam Marathi Vyakaran va lekhan latest New Edition 2023 by mo ra walimbe 3 book set
Publication – Nitin Publication
Book Type- Marathi Grammar book
Author – Mo Ra walimbe
Edition – Latest New Edition
Offer – 3 Book Combo Set
-
Sugam Marathi Vyakaran va Lekhan
-
Shabdratn Book
-
Sugam Marathi Vyakaran Va Lekhan Akalan Mala
Reviews
There are no reviews yet.