Jim Corbett marathi Book combo set (3 Books)
jim Corbett marathi Book Combo set (3 marathi books)
2.man eating leopard of rudraprayag
कोम्मबो सेट मध्ये वरील तीन पुस्तकांचा समावेश आहे . हिमालयीन रेंजेसमधील कुमाऊँ प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक प्राण्यांना आपल्या अचूक नेमबाजीने टिपणाऱ्या जिम कॉर्बेट यांची लेखणीही तितक्याच ताकदीने चालत असे. भारतीय जंगलातील निसर्ग आणि वन्य प्राणी या संबंधातील अनेक पुस्तके त्यांनी त्यांनी लिहिली आहेत.
नरभक्षक प्राण्यांच्या मागावरून त्यांचा केला जाणारा सावध पाठलाग, त्यांचा आसपासचा भीतीदायक वावर, मोर किंवा लंगूर यांचे अलार्म कॉल, रात्रभर मचाणावर वसून वाट पाहणे, हे सगळे वाचणे म्हणजे एखादी थ्रिलर फिल्म पाहण्यासारखेच वाटते.
प्रस्तुत पुस्तकातील नरभक्षकांच्या शिकारकथा वाचताना वाचकांच्या डोळ्यांपुढे
कुमाऊँ प्रांतातील सर्व निसर्ग जसाच्या तसा उभा राहील, अगदी अंगावर येणाऱ्या काट्यासह ! अनुवादक विश्वास भावे हेही जंगलप्रेमीच! नेहमी जंगलात रमणारे. त्यामुळे जंगलातल्या परिभाषेशी परिचित आहेत म्हणून अनुवादात सहजता येते आणि अनुवाद पुस्तकाएवढाच वाचनीय होतो.
चला तर सुरुवात करूया
Reviews
There are no reviews yet.