Ghani घाणी (Marathi Paperback ,Kavita Pachangre – Kharat)

(2 customer reviews)

Original price was: ₹125.00.Current price is: ₹99.00.

घाणी : मनाला चटका लावणाऱ्या घटनांचा बोलका चित्रप्रवास

सौ.कविता पाचंगे यांनी आपल्या निरीक्षणातून, अनुभवांतून साहित्य प्रांता घाणी या पहिल्याच साहित्यकृतीतून स्त्री जीवनातील वेदनेचे वास्तव चित्र साकारले आहे. आपला संसार सुखी करण्यासाठी आजन्म दारिद्र्याशी लढणाऱ्या एका ग्रामीण स्त्रीची ही कहाणी मैलाचा दगड ठरावी.

मनाला चटका लावणारा बनीच्या जीवनाचा शेवट अखिल स्त्री जातीच्या दुःखाचे प्रतिनिधित्व करतो. पोटच्या गोळ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईचे समर्पण प्रभावीपणे मांडण्यात लेखिका यशस्वी ठरल्या आहेत

Availability: 495 in stock

Weight 200 g
Dimensions 12 × 1 × 20 cm

2 reviews for Ghani घाणी (Marathi Paperback ,Kavita Pachangre – Kharat)

 1. Sopan Shete

  ग्रामीण आदिवासी महिलेची गोष्ट तिच्या संघर्षाची कहाणी अतिशय मार्मिक शब्दात मांडली आहे .आदिवासी बोली भाषेचा उत्कृष्ट उपयोग करण्यात आला आहे वाचताना अगदी गहिवरून येते

  • venuai

   धन्यवाद सोपान

 2. Sopan Shete

  Nice

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

× Whats app