Ekta Jeev biography book of dada kondke

Original price was: ₹600.00.Current price is: ₹540.00.

Ekta Jeev biography book of dada kondke

  • Book type – Biography
  • Author – Anita padhye
  • Prakashan – Manjul Prakashan
  • In Book – Dada Kondke’s Life Journey

Availability: 1 in stock

Ekta Jeev biography book of dada kondke

Ekta Jeev biography book of dada kondke
Ekta Jeev biography book of dada kondke

दादा कोंडके, एक हजरजबाबी, विनोदी अभिनेता,

द्व्यर्थी गीतं – संवाद – लेखक आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक दादांची (Dada kondke) हीच प्रतिमा जनमानसात रूढ आहे; पण दादा कोंडके म्हणजे फक्त एवढंच नाही. ते एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व होतं. दादांच्या आयुष्यात प्रचंड विविधता होती. फार कमी माणसांच्या आयुष्यामध्ये अशी विविधता आढळते. त्यांचं बालपण, तरुणपण कसं होतं ?

त्यांच्या जीवनात येऊन गेलेली माणसं कशी होती ? दादांशी त्यांचे संबंध कसे होते? माणूस म्हणून दादा कसे होते? या सर्व प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक वाचल्यावर मिळतील. कारण, दादा स्वतः या पुस्तकातून आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने सांगत आहेत, त्यांच्याच शब्दात. शून्यातून स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या एका अवलिया व्यक्तीचं हे आत्मकथन Ekta Jeev वाचकांना चटका लावून जाईल, यात शंकाच नाही. असं हे दादांचं एक आगळंवेगळं, खरंखुरं आत्मचरित्र.

या आत्मकथनात दादा म्हणतात कि माझं दुःख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवानं मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वतःचीच समजूत घालत असतो. पुढल्या जन्मी देवानं मला पैसा, प्रसिद्धी, यश काहीही दिलं नाही तरी चालेल; पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत, हीच माझी इच्छा आहे.

दादांनी आपल्या आयुष्यातील सर्व घटनांचा वर्णन आपल्या Ekta Jeev ( एकटा जीव ) या आत्मचरित्रात ( biography ) केला आहे.

 

Weight 400 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

× Whats app