General information :
- Name – Arogya Vibhag Tantrik Diary
- Edition – 5 th Edition
- Publication – Vijaypath Publication Pune
- Book Tyape – Arogya Vibhag Bharti Book
- Author – Vikas Sindalkar / Sachin Kurund
- Cover Type – Paperback
- language – Marathi
- Exam : ZP Arogya Vibhag Bharti / Sarvajanik Arogya Vibhag Bharti Book
Detail information :
- TCS IBPS मार्फत होणाऱ्या आरोग्य सेवक पुरुष, महिला तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतर सर्वच पदांसाठी अत्यंत उपयुक्त
- 9 मे 2023 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार 100% TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तकाची रचना
- आरोग्य विभागाच्या मागील परीक्षेत सर्वच्या सर्व तांत्रिक प्रश्न याच पुस्तकातून आले होते
- Fast Revision साठी नवीन पद्धतीचे 5200+ तांत्रिक वनलाईनर प्रश्न
- 80 पैकी 80 गुण मिळवण्यासाठी TCS IBPS पॅटर्ननुसार असणारे हे पुस्तक नक्की अभ्यासा
खालील पदांच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, रासायनिक सहायक, परिचारिका, अधीपरिचारिका, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी (ZP). गृहवस्त्रपाल, दंत यांत्रिकी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ, अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, आहार तज्ञ, दंत आरोग्यक, नियमित क्षेत्र कर्मचारी, अणुजीव सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा अधिकारी, दूरध्वनी चालक, समुपदेष्टा, शिपाई व आरोग्यविषयक इतर ग्रुप C व ग्रुप D च्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.