उपसंचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद आरोग्य विभागात वर्ग 3 पदाच्या सरळ सेवा भरती साठी घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शक पुस्तक विद्याभारती प्रकाशनाचे
आरोग्य सेवाभरती परीक्षा मार्गदर्शक [Arogya Seva Bharti Pariksha Margdarshak]
1.नवीन काय आहे ?
- मागील परीक्षेतील प्रश्नाचा समावेश .
- गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नांची स्पष्टीकरण सह उत्तरे
- परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या प्रश्नाचा समावेश
- अभ्यासासाठी महत्वाची मुद्देसूद माहिती व सरावासाठी प्रश्नसंच अश्या पद्धतीने पुस्तकाची रचना असल्याने विद्यर्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास होऊन परीक्षेत हमकास यश मिळते
- निवड समितीच्या सुधारित अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्न नुसार
- आरोग्यशास्त्र व आहारशास्त्र विभागाची माहिती
- जिल्हा निहाय विशेष माहिती
- सरावासाठी विभागनिहाय प्रश्नसंच
- जनगणना 2011 ची अद्यावत संख्यात्मक माहिती
2.कोणत्या पदासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे ?
- कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक
- अधिपरिचारिका
- प्रयोगशाळा सहाय्यक
- औषध निर्माता
- क्ष किरण तंत्रज्ञ
- ECG तंत्रज्ञ
- रक्त पेढी तंत्रज्ञ
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- आहार तज्ञ
- दंत आरोग्य रक्षक
- दंत यांत्रिकी
- शस्त्रक्रिया सहाय्यक
- दूरध्वनी चालक
- भांडार वस्त्रपाल
- सुतार
- शिंपी
- वीजतंत्री
- नळ कारागीर
- आरोग्य सेवक
- आरोग्य पर्यवेक्षक
- आरोग्य सेविका
Reviews
There are no reviews yet.