MF2/SF2 Register for Health Worker (Blood Smear Collection)
▪️ पृष्ठ संख्या: 100 पृष्ठे
▪️ पृष्ठाचा आकार: लीगल साईज – 80 GSM सुपर व्हाईट प्रीमियम पेपर
▪️ बाह्य माप: 31.5 x 22 x 1.5 सें.मी.
▪️ रजिस्टर वजन: 750 ग्रॅम
विशेष ऑफर:
MF2/SF2 Register या रजिस्टरसोबत महिनाभरात गोळा केलेल्या रक्त नमुन्यांचा गोषवारा रजिस्टरमध्ये अद्यावत ठेवण्यासाठी गोषवारा फॉरमॅटचे 12 स्टिकर्स (किंमत ₹150) मोफत दिले जातात.
बिल सुविधा:
नोंदवही खरेदीनंतर आपल्याला कार्यालयाच्या नावाने हवे असल्यास अधिकृत बिल दिले जाते.
काचावर रक्त नमुना संकलनासाठी MF2/SF2 Register – आरोग्य विभागासाठी अधिकृत नमुना नोंदवही
ही रजिस्टर वही आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, व ग्रामीण/शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वापरण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आली आहे. काचावर (glass slide) घेतल्या जाणाऱ्या रक्त नमुन्यांची नोंद व्यवस्थित, स्पष्ट व शासकीय नमुन्यानुसार ठेवण्यासाठी MF2 किंवा SF2 हा अधिकृत फॉरमॅट वापरला जातो.
वैशिष्ट्ये:
– फॉरमॅट: MF2 / SF2 – शासकीय आरोग्य विभाग मान्यताप्राप्त नमुना
– उद्देश: काचावर घेतलेल्या रक्त नमुन्यांची क्रमवार नोंद ठेवण्यासाठी
– आकार: लीगल साईज पृष्ठे – सोयीस्कर वाचनीयता आणि संग्रहासाठी
– बाइंडिंग: मजबूत पेपर व टिकाऊ बाइंडिंग – वारंवार वापरासाठी योग्य
– छपाई: स्पष्ट व व्यवस्थित रकाने – नाव, तारीख, नमुना क्रमांक, तपासणी प्रकार इत्यादींसाठी
वापरासाठी उपयुक्त:
– प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)
– ग्रामीण रुग्णालये
– जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा
– आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक
– रक्त तपासणी केंद्रे
उत्पादन वापर:
ही रजिस्टर वही रक्त नमुना संकलन प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि शिस्तबद्ध नोंद ठेवण्यास मदत करते. सरकारी आरोग्य कार्यक्रमांतर्गत आवश्यक असलेल्या दस्तऐवजीकरणासाठी उपयुक्त.








Suresh Mapare –
Khup Chhan Register Aahe sobat 12 Stikar Milatata Khup Upayogi aahet
Tejesh Thorat –
रजिस्टर अगदी छान आहे.कार्बन ओसी राहते गोषवारा स्टीकर अगदी छान आहेत ते आपण महिन्याच्या शेवटी चिटकवून आपण गोषवारा तिथे लिहू शकतो. पेपर गुणवत्ता उत्तम आहे बायडिंग अगदी मजबूत आहे .नक्की खरेदी करा