“सुगम मराठी व्याकरण व लेखन” (Mo Ra Walimbe Marathi Grammar Book) हे पुस्तक मो. रा. वाळिंबे यांनी रचलेले असून, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे. यात मराठी भाषेच्या मूलभूत व्याकरणाचे नियम, शुद्धलेखनाचे संकेत, वाक्यरचना आणि योग्य लेखनशैली याचे अत्यंत सोप्या भाषेत विवेचन केले आहे. अभ्यासकांना परीक्षेच्या तयारीसाठी आणि लेखनकौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी हे पुस्तक आदर्श ठरते.हा दोन पुस्तकांचा संच आहे यात सुगम मराठी व्याकरण व लेखन व सुगम मराठी व्याकरण व लेखन शब्दरत्न असे दोन पुस्तके मिळतात
पुस्तका बद्दल सर्वसाधारण माहिती :
- नाव – १. सुगम मराठी व्याकरण व लेखन (Sugam Marathi Vyakaran Va Lekhan) , 2. सुगम मराठी व्याकरण व लेखन शब्दरत्न (Sugam Marathi Vyakaran Va Lekhan Shabdaratna)
- लेखक – मो.रा.वाळिंबे (Mo Ra Walimbe)
- प्रकाशक – नितीन प्रकाशन (Nitin Prakashan)
- आवृत्ती – अभिजात मराठी भाषा विशेष आवृत्ती फेब्रुवारी 2025
- पृष्ठ संख्या – १. सुगम मराठी व्याकरण व लेखन – 384 , 2. शब्दरत्न – 272
- वजन – 857 ग्राम (दोन्ही पुस्तकांचे एकत्रित)
- आकार – L 24 cm , W 16 cm , H 3 cm (दोन्ही पुस्तकांचे एकत्रित)
पुस्तकात खालील मुद्दे वाचायला मिळतील :
1. 📌 हे पुस्तक मराठी व्याकरणातील अंतिम शब्द आहे
2. 📌 मराठीला प्राप्त झालेल्या अभिजात दर्जाबाबत विशेष लेख – ‘अभिजात मराठी भाषा’
3. 📌 व्याकरणाच्या सर्व घटकांचे सुगम आणि सोदाहरण स्पष्टीकरण
4. 📌 वर्णमाला, संधी, शब्दांच्या जाती, समास, प्रयोग, वाक्य पुथक्करण अशा सर्व घटकांचे सोपे विवेचन
5. 📌 वृत्ते, अलंकार, लेखनविषयक नियम अशा घटकांचा सविस्तर विचार व चर्चा
6. 📌 सरावासाठी स्वयंअध्ययनाचे प्रश्न व त्यांची उत्तरे
7. 📌 स्पर्धा परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपानुसार (२०२५) अध्यायात केलेला लेखन विभाग
8. 📌 विविध विषयांवरचे निबंध, परिच्छेद आकलन, भाषांतर, सारांश लेखन यांचे नमुन्यासह मार्गदर्शन
शब्दरत्न पुस्तकात खालील मुद्दे वाचायला मिळतील :
📝 शब्दसंपदेच्या अभ्यासासाठी सर्वोत्तम संदर्भ – शब्दरत्न
1. 📘 वाक्प्रचार, म्हणी यांचा अर्थसह वाक्यात उपयोग
2. ✍ लेखननियमांनुसार शब्दांचे अचूक मार्गदर्शन
3. 📚 म्हणी : १,१०० पेक्षा जास्त
4. 📚 वाक्प्रचार : २,१०० पेक्षा जास्त
5. 🗣 बोली भाषांमधील म्हणी : ६० पेक्षा जास्त
6. 🔍 समानार्थी शब्द : १,००० पेक्षा जास्त
7. 🔄 विरुद्धार्थी शब्द : १,७०० पेक्षा जास्त
8. 🎭 समानार्थी म्हणी व वाक्प्रचार : ४०० पेक्षा जास्त
9. 🌟 अलंकारिक शब्द : ४०० पेक्षा जास्त
10. 🧩 शब्दसमूहाबद्दल एक शब्द : ४०० पेक्षा जास्त
11. 🔎 एका शब्दाचे निरनिराळे अर्थ : ४०० पेक्षा जास्त
12. ✅ लेखननियमांनुसार शब्द : ३,००० पेक्षा जास्त
13. 📝 वाक्प्रचार व म्हणींचा वाक्यात उपयोग : ९०० पेक्षा जास्त
14. 🧠 लेखक, कवींची टोपण नावे : ४२
Mo Ra Walimbe Marathi Grammar Book
सुगम मराठी व्याकरण व लेखन तसेच शब्दरत्न हे दोन पुस्तके आपले मराठी व्याकरण पक्क करण्यास उत्तम मार्गदर्शक बनू शकतात
Reviews
There are no reviews yet.