विजयपथ ग्रामसेवक तांत्रिक डायरी Vijaypath Gramsevak Tantrik Dairy Book
खालील पदांच्या भरती साठी अत्यंत उपयुक्त –
- ग्रामसेवक भरती (Gramsevak Bharti Book)
- कृषी सेवक भरती (Krushi sevak Bharti Book)
- कृषी विस्तार अधिकारी भरती
- कृषी अधिकारी
- पशुसंवर्धन विभाग
- ग्राम विभाग
- TCS व IBPS मार्फत होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त
पुस्तक वैशिष्टे –
- IBPS मार्फत होणाऱ्या कृषी विभाग तसेच ग्राम विभागाच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
- 9 मे 2023 च्या अभ्यासक्रमानुसार 100% IBPS पॅटर्न नुसार पुस्तकाची रचना
- 5000 + कृषी तसेच ग्राम प्रशासन तांत्रिक वनलाईनर प्रश्नाचा समावेश
- 40 पैकी 40 प्रश्न बरोबर येण्यासाठी IBPS पॅटर्न नुसार असणारे हे पुस्तक (Vijaypath Gramsevak Tantrik Dairy Book) नक्की अभ्यासा
Reviews
There are no reviews yet.