पानिपत मराठी कादंबरी विश्वास पाटील (Panipat marathi by Vishwas Patil)

कादंबरी – पानिपत

लेखक – विश्वास पाटील
प्रकाशन -राजहंस प्रकाशन पुणे
पृष्ठ संख्या -६१३
किमत – ४५०रुपये

लेखक परिचय – श्री.विश्वास पाटील

विश्वास पाटील हे मराठी साहित्यजगतातील नावाजलेले नाव आहे .त्यांच्या सामाजिक इतिहासिक कादंबरीने मराठी साहित्य दालन समृद्ध केले आहे . त्यांचे सर्व साहित्य मराठी बरोबरच हिंदी गुजराती त्याच बरोबर कन्नड मधेही प्रकशित झाले आहेत .त्यंच्या झाडाझडती (zadazadati) या कादंबरीला १९९२ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे .

Panipat Marati kadambar
Shopping Basket
× Whats app